Admission Fees
टीप १ : शासन अगर विद्यापीठ यांच्या आदेशानुसार शुल्क दारात वाढ होण्याची शक्यता आहे. याबद्दल वेळोवेळी सुचनाफलकावरून कळविले जाईल. त्यानुसार जादा फी भरावी लागेल.
टीप २: वर्षभरात शासन अथवा विद्यापीठ अथवा ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांचे उपक्रमांसाठी विविध निधींसाठी विद्यार्थ्यास निधी द्यावा लागेल. उदा. सैनिक कल्याण निधी, ध्वज दिन निधी, युद्ध, भूकंप, पूर, दुष्काळ यासारख्या आपत्तींसाठी द्यावयाचा निधी इत्यादीचा समावेश असेल.